Video
Monsoon in 2026 : पावसाचे खंड पडले तरी शून्य मशागत शेती ठरते फायदेशीर?
Drought Farming: यंदाच्या मॉन्सून हंगामात पावसामध्ये वारंवार खंड पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
