Video
Unseasonal Rain: पूर्व विदर्भात वादळी पावसाचा येलो अलर्ट
weather update: राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असतानाच पावसाला पोषक वातावरणही तयार होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत शुक्रवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
