Video
El Nino 2026 : जागतिक हवामान संस्थेने एल निनो सक्रीय होण्याचा अंदाज दिला?
world meteorological organization alert: यंदाच्या मॉन्सून हंगामात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
