Video
Women Empowerment : एकल महिलांसाठी बचत गटांची मदत; महिला सरपंचांच्या सक्षमीकरणासाठी काय नियोजन?
Rural Women:कोल्हापूर जिल्ह्यातील एकल महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत? जिल्ह्यातील सर्वेक्षणात सुमारे एक लाख आठ हजार एकल महिला आढळल्या असून, पात्र महिलांना बचत गटांशी जोडण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने मांडले आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार, कर्जसुविधा, रोजगार आणि सामाजिक पाठबळ कसे मिळू शकते, याची माहिती जाणून घ्या.कोल्हापुरातील प्रस्तावित उमेद मॉलमधून महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
