Video
Winter Session: हिवाळी अधिवेशनात ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
maharashtra winter session: राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ७५ हजार २८६ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सोमवारी (ता. ८) सादर केल्या. मात्र या पैकी कृषी विभागासाठी केवळ ६१६ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
