Video
Winter Poultry Feed: हिवाळ्यात कोंबड्यांच्या आहारात काय बदल करावे?
poultry management in winter: हिवाळा सुरू झाला की आपण जनावरांना ऊर्जायुक्त आहार देतोच. त्याचप्रमाणे कोंबड्यांच्या आहारात बदल करणेही तितकेच आवश्यक असते. कारण थंडीच्या काळात उबदार राहण्यासाठी कोंबड्यांची ऊर्जा जास्त प्रमाणात खर्च होते.
