Winter Forecast & Cyclone Names: यंदा थंडी किती कमी जाणवणार? चक्रीवादळांची नावं कशी ठरतात?

Winter Forecast 2026:यंदा नोव्हेंबर महिन्यात राज्यात थंडीचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. सामान्यतः नोव्हेंबरमध्ये पहाटेचं किमान तापमान १७ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असतं. यंदा काही भागांत तापमानात एक ते दोन अंशांची वाढ होऊ शकते. त्यामुळे थंडीचा अनुभव नेमका किती वेगळा असेल? मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची स्थिती कशी राहू शकते?दरम्यान, अर्णव आणि मुरासू या चक्रीवादळांच्या नावांबाबतही उत्सुकता आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र परिसरातील देश चक्रीवादळांची नावं कशी ठरवतात? अर्णव, मुरासू आणि अकवन या नावांचे अर्थ काय आहेत? जाणून घेऊया हवामान तज्ज्ञांकडून.
Loading content, please wait...