Video
Winter Care: थंडीमध्ये फळझाडांची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय कोणते?
winter fruit tree care: राज्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. आणि या वाढलेल्या थंडीचा फळझाडांवर थेट परिणाम होतो. त्यामुळे उत्पादन घटतं, फळांचा दर्जा खालावतो आणि बागेला मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच कडाक्याच्या थंडीत फळबागांची योग्य काळजी घेणं अत्यावश्यक आहे.
