Monsoon 2026 : दुष्काळाच्या झळा पाणलोटाच्या कामातून होतील कमी?

Water Conservation: यंदाच्या मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होऊ शकते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com