Video
Fertilizer Price : युरिया आणि डीएपी खताच्या किंमतीत आगामी हंगामात वाढ होणार?
Global Fertilizer Market Impact: पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक साखळी पुरवठा विस्कळीत झाला असून, खतनिर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
