Video
Tractor In India : ट्रॅक्टर विक्रीला विक्रमी विक्रीनंतर २०२६ मध्ये ब्रेक लागणार का?
Tractor Sales: २०२५-२६ या वर्षात ट्रॅक्टर उद्योगाने विक्रमी कामगिरी केली. पहिल्यांदाच १० लाखांहून अधिक ट्रॅक्टरची विक्री झाली. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर खरेदी केल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळाली.
