Crop Insurance: पीक विम्याच्या नियमांत बदल होणार का ?

Shivraj Singh Chouhan : पीक विम्याच्या नियमांत बदल करण्याची मागणी शिवराजसिंह चौहान यांच्याकडे करण्यात येत आहे.

Crop Insurance New Update: पीक विमा योजनेच्या नियमांत बदल करण्याची मागणी अभ्यासक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हे नियम बदलून पीक विम्याचे नियमांत सुधारणा करावी असं मत अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मग नेमके काय बदल करण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ?, आणि खरंच पीक विम्याच्या नियमांत बदल केले जातील का ?, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com