Video
Maize Rate: राज्यात ३ लाख १० हजार टन खरेदीचे उद्दीष्ट पूर्ण होईल का ?
MSP maize: राज्यात हमीभावाने केवळ ३ लाख १० हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र हे उद्दिष्ट एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदीची मर्यादा देखील कमी ठेवली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
