Ola Dushkal: राज्य सरकार शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती देणार का? | Agrowon

राज्य सरकार दुष्काळाच्या सवलती अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. परंतु दुष्काळाचच्या सवलती काय मिळणार? राज्य सरकार ओला दुष्काळ शब्दापासून पळ काढत आहे का? मग कर्जाचं पुनर्गठन होणार का? राज्य सरकारची भूमिका काय राहिली आहे? यावर किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले काय म्हणतात जाणून घेऊया या व्हिडीओमधून.....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com