Video
Monsoon Rain : राज्यात पावसाचा जोर पुन्हा खरंच वाढणार का? | Agrowon
राज्यात पुन्हा चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडणारे. तर काही जण म्हणतायत ८ तारखेपर्यंत धोक्याची घंटा कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकरी मात्र गंगारून गेलेत. पण या चक्रीवादळाचा खरंच महाराष्ट्राला मोठा फटका बसणार का? चक्रीवादळ कुठं तयार झालंय? आणि त्याची दिशा काय? राज्यात पुन्हा पाऊस वाढणार? याबद्दल हवामान विभागाचा अंदाज काय आहे? सगळं काही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा.