Video
Cotton Rate 2026 : सरकार कापड उद्योगाच्या मागणीला बळी पडणार की शेतकऱ्यांचा विचार करणार?
cotton price: नव्या वर्षात कापसाला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र दुसरीकडे स्वस्त कापूस मिळावा यासाठी उद्योगांकडून लॉबिंग सुरू असल्याचे चित्र आहे.
