Herbicide Ban Update: पॅराक्वॉट तणनाशकावर केंद्र सरकार बंदी घालणार?

Paraquat Dichloride Ban: देशात सध्या पॅराक्वॉट डाय-क्लोराइड या तणनाशकावरून मोठा वाद सुरू झाला आहे. तेलंगणा आणि केरळम या राज्यांनी या तणनाशकावर तात्पुरती बंदी घालत शेतकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही पॅराक्वॉटवर बंदी घालण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com