Video
PM Kisan Yojana: पीएम किसानचा वार्षिक हप्ता ६ हजारावरून १२ हजार होणार का ?
डिसेंबर २०२४ मध्ये संसदीय स्थायी समितीने या योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक रक्कम वाढवून १२ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पीएम किसान योजनेची रक्कम दुपटीने वाढवण्याबाबत सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला आहे का, असा प्रश्न राज्यसभेत उपस्थित करण्यात आला.
