Video
Monsoon 2026 : जूनच्या शेवटी येणारा पाऊस तूट भरून काढणार का?
Monsoon Rain Forecast: गेल्या तब्बल १२ दिवसांपासून मान्सूनच्या पुढील प्रगतीला खीळ बसली असून त्याचा थेट परिणाम खरीप हंगामाच्या पेरण्यांवर होत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी केली असली, तरी पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत.
