Video
Drip & Sprinklers Rate : ठिंबक आणि तुषार सिंचनासह पाईपचे दर वाढणार का?
Farm Irrigation System Cost: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट सिंचन उद्योगावर दिसून येत आहे. ठिबक आणि तुषार सिंचनासाठी लागणारे बहुतांश साहित्य प्लास्टिकपासून तयार केले जाते आणि प्लास्टिक निर्मितीसाठी पेट्रोलियम हा मुख्य घटक असतो.
