Budget 2026 : निर्मला सीतारामन कृषी डिजिटल अभियानासाठी मोठी घोषणा करणार?

agriculture digital mission budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी संसदेत २०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात डिजिटल कृषी अभियानाच्या विस्तारासाठी निधीत मोठी वाढ जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com