Video
Maize Rate: हमीभावाने मका खरेदीचा फायदा शेतकऱ्यांना होणार का?
maize market price: देशातील बाजारात सध्या मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सरकार हमीभावाने खरेदी करू, असे आश्वासन देत असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना फारसा मिळत नाहीये.
