Monsoon 2026 : मॉन्सून पुढच्या ४८ तासात मुंबईसह उर्वरित राज्यात पोहचणार?

IMD Monsoon Forecast Today: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने तब्बल दोन आठवड्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा पुढील वाटचाल सुरू केली आहे. सोमवारी मान्सूनने मध्य अरबी समुद्रातील आणखी काही भागांसह महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा उर्वरित भाग तसेच छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमधील काही भागांमध्ये प्रगती केली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com