Iran-Israel War: आयात-निर्यातीवर परिणाम झाल्यास बाजारभाव बदलतील का ?

Iran Israel war impact: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धपरिस्थितीचा परिणाम शेतीमालाच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात होत आहे. बंदरांमार्फत विविध देशांकडे जाणारी निर्यात ठप्प झाली असून मोठ्या प्रमाणात शेतीमाल बंदरांवर अडकून पडला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com