Video
Maharashtra July Rainfall : जुलैमध्ये महाराष्ट्रात पाऊस कसा राहणार?
Rainfall Prediction for Maharashtra : मराठवाड्यात खूपच कमी पाऊस पडला आहे. मग असे का घडत आहे ? मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात पेरणीयोग्य पाऊस जुलै महिन्यात होणार की नाही ? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
