Video
Budget 2026 : बजेटमधून अर्थमंत्री शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणार का?
union budget 2026: केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या अपेक्षा आहेत, तर उद्योग क्षेत्राकडूनही विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
