Farmer Loan Waiver: २०२५ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का?

farm loan waiver 2025: राज्य सरकारने जिल्हा बँकांसह विविध सहकारी संस्थांकडून कर्ज थकबाकीदार तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील आदेश सहकार आयुक्तांनी जिल्हा बँकांना दिले असून त्यानुसार सध्या माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com