Video
Kharif Crop Insurance: हेक्टरी १७५०० रुपये विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार का?
crop insurance compensation: खरिप २०२५ हंगामातील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष आणि तांत्रिक उत्पादनाची माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केली आहे.
