Video
Tur rate: एल निनोमुळे दबावातील तुरीच्या भावाला आधार मिळेल का?
Tur Market 2026: सलग तिसऱ्या वर्षी तुरीचे उत्पादन कमी राहिले असतानाही बाजारभावावर आयातीचा दबाव कायम आहे. दुसरीकडे हरभऱ्यासह इतर कडधान्यांच्या दरात वाढ होत असताना तुरीचे भाव मात्र अपेक्षित गतीने वाढताना दिसत नाहीत.
