Video
Rain, Hailstorm: एल निनोमुळे खरचं यंदा पाऊस कमी राहणार का?
el nino effect: राज्यात या आठवड्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तसेच एल निनोच्या प्रभावामुळे यंदाच्या मान्सून हंगामात पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला आहे.
