Video
Chana, Tur, Maize Rate: बाजारभाव दबावात असल्याने अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का?
maize market: तूर, हरभरा आणि मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने काही प्रमाणात दिलासादायक निर्णय जाहीर केले आहेत. सध्या या तिन्ही पिकांना बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.
