Crop Insurance : यंदाच्या खरिपात विमा योजना जास्त भरपाई देणारी असेल का?

Kharif Crop Insurance: यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान होण्याचा धोका वाढला असून शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com