Video
Cotton Import : करारामुळे अमेरिकेतून भारतात कापसाची आयात वाढणार?
Piyush Goyal: केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी, ७ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सविस्तर निवेदन सादर केले. या करारामध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या हितांचे पूर्णतः संरक्षण करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
