Cotton Market: देशाच्या इतर भागात कापूस लागवड यंदा वाढणार का?

Cotton Production Forecast 2026: गुलाबी बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव, बदलत्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम आणि कापसाच्या बाजारभावातील सातत्याने राहणारी अनिश्चितता यामुळे उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी यंदाही कापूस लागवडीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com