Video
Farmer Loan: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी हमीभाव कायद्याची हमी देणार का?
MSP law for farmers: शेती क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची शुक्रवारी विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न शेतकरी नेत्यांनी समितीसमोर मांडले.
