Video
AI Agriculture: एआय शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार की नवीन आव्हान? जयंत पाटील यांचा सवाल
AI in Agriculture: राज्य सरकारने एआय आधारित शेतीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली; मात्र त्यापैकी एकही रुपया खर्च झालेला नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
