Video
Wild Boar Management : रानडुक्करांच्या व्यवस्थापानसाठी सोपे पर्यावरणपुरक उपाय काय?
एखाद्या रात्री रानडुक्करं शेतात आली की काही तासात उभं पीक अक्षरश: आडवं करुन जातात.. त्यामुळं सगळेच शेतकरी रानडुक्करांच्या हैदोसाला वैतागलेले असतात.. त्यात रानडुक्कर हे कायद्यानुसार संरक्षित प्राणी असल्यामुळं त्याला मारणं आणि हानी पोहोचवणं कायद्यानुसार गुन्हा असतो.. त्यामुळं त्यांना हानी न पोहोचवताही कसं पळवून लावायचं आणि पीक कसं वाचवायचं.. यासाठी आपण आज काही अगदी सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
