Video
Crop Insurance: पीकविम्यात आता वन्यप्राणी नुकसानीची भरपाई मिळणार
PMFBY changes 2025: केंद्र सरकारने पीकविमा योजनेत दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. आता वन्यप्राण्यांमुळे पिकांचे झालेले नुकसान पीकविम्यात सामाविष्ट करण्यात आले असून, त्याबदल्यात शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.
