Maharashtra Loan Waiver : कर्जमाफीची बैठक रद्द! मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्णयामागचं कारण काय?

Devendra Fadnavis Loan Waiver : यंदाच्या शेतकरी कर्जमाफीतील अटी-शर्तीबाबत परदेशी समितीचे अध्यक्ष प्रवीणसिंह परदेशी आणि शेतकरी नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बुधवारी (ता.८) मुंबईत आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मुंबईत शेतकरी आणि विरोधीपक्षातील नेते मुंबईत पोहचले पण प्रवीणसिंह परदेशी यांनी बैठकीला हजेरी लावता येणार नाही, असा निरोप दिला. हा निरोप त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून दिल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com