Crop Insurance : खरिप २०२५ मध्ये विक्रमी नुकसान होऊनही विमा भरपाई कमी का मिळाली ?

Kharif 2025 Crop Insurance: पीकविमा कंपन्यांचा नफा कमी करण्यासाठी पीकविमा योजनेत बदल करण्यात आल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र या बदलांनंतर अनेक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईत घट झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com