Sugarcane Rain Effect: गारपीट आणि अवकाळीमुळं उसाचा उतारा कमी का येतो?

Crop Damage Sugarcane: सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरीही लावली आहे. यामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com