Video
Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी समितीचा अहवाल राज्य सरकार खुला का करत नाही?
Loan Waiver Committee Report: राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित करण्यासाठी परदेशी समितीची स्थापना केली होती. या समितीने सहा महिन्यांनंतर आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला आहे.
