Video
Bad Silage Symptoms: मुरघासाचा दर्जा का बिघडतो? पोटफुगी, जुलाब टाळण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
silage quality problems: मुरघास हा जनावरांच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मात्र जनावरांना जर निकृष्ट दर्जाचा मुरघास दिला गेला, तर त्यांना अपचन, पोटफुगी, अतिसार यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
