Crop Insurance : शेतकरी प्रश्नांवर तुपकरांचा एल्गार; कर्जमाफीपासून हमीभावापर्यंत सरकारला सवाल

Farm Loan Waiver : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी विधान भवनासमोर आक्रमक आंदोलन छेडत सरकारला थेट जाब विचारला. त्यांच्या मागण्या स्पष्ट होत्या... सरसकट कर्जमुक्ती द्या... पीकविमा द्या... शेतीमालाला हमीभाव द्या... आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्या. मोठा पोलिस बंदोबस्त असतानाही तुपकर आणि त्यांचे समर्थक विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. तेथे त्यांनी विधान भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com