Video
Namo 8th Installment: नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ह्प्ता का मिळत नाही?
Namo Yojana payment: शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून ४ हजार रुपये निवडणुकांच्या तोंडावर दिले जाणार, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून थकलेला आहे.
