Video
Grape Care After Rain: अवकाळी पावसानंतर द्राक्षामध्ये व्यवस्थापन का गरजेचे आहे?
Grape Disease Control: पावसानंतर द्राक्षावर भुरी, लाल कोळी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो तसेच फळांमध्ये क्रॅकिंगची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे ठरते.
