Lumpy Disease: लसीकरण करुनही लम्पी रोगाचा विळखा संपत का नाही?

Lumpy skin disease treatment: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. जनावरांचे लसीकरण, योग्य काळजी आणि वेळेवर उपचार या त्रिसुत्रीमुळे लम्पीवर नियंत्रण मिळवता येतं.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com