Video
Farmer Loan Waiver: वाढवण बंदर, स्मार्ट मीटर आणि व्हीबी जी राम जी कायद्याला विरोध का?
माकप आणि किसान सभा यांनी शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला यांचे प्रश्न घेऊन पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातला. परंतु चर्चेनंतर घेराव स्थगित करण्यात आला. तसेच राज्य पातळीवरील प्रश्नांसाठी मुंबईत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आंदोलकांना का भेटत नाहीत? वाढवण बंदर का करण्यात येत आहे? शेतकरी कर्जमाफीसाठी पुन्हा लढा उभारण्यात येईल का? मनरेगा कायद्यातील बदलाला विरोध का आहे? याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्याकडून...
