Video
Tur Chana Market Update:उत्पादन कमी तरी तुरीचा भाव दबावात का?
Tuar Market:देशातील बाजारात तूर आणि हरभऱ्याचे दर अजूनही हमीभावापेक्षा कमी पातळीवर आहेत. उत्पादन कमी असूनही तुरीच्या भावात अपेक्षित वाढ दिसत नाही. तसेच हरभऱ्याच्या बाजारातही दबाव कायम आहे. मग तुरीचे भाव वाढत का नाहीत? हरभऱ्याच्या बाजारावर कोणते घटक परिणाम करत आहेत?पुढील काळात बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे का? या व्हिडिओमध्ये तूर आणि हरभरा बाजाराचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या.
