Video
Gau Rashak In Maharashtra : कसगीची ६० वर्षाची यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्येही प्रसिद्ध का आहे?
Kasgi Yatra: कर्नाटक राज्याच्या सीमेपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात कसगी हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांची यात्रा महाशिवरात्रीपासून सुरू होते. यंदा या यात्रेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत.
